आदिनाथ नाही तर लक्ष्याचा खरा लेक अभिनय होता 'झपाटलेला 2' चा खरा हिरो ! पण 'या' कारणामुळे हुकली संधी

Abhinay Was First Choice For Zapatlela 2 : अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी झपाटलेला 2 साठी पहिली निवड अभिनयची केली होती. याबद्दल त्यांनी त्यांची आठवण शेअर केली.
Abhinay Berde
Abhinay BerdeEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक गाजलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. तात्या विंचू नावाचा बोलका बाहुला आणि लक्ष्या नावाचा साधाभोळा तरुण यांच्या जुगलबंदीने नटलेला हा सिनेमा आजही तितकाच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. महेश कोठारे यांची निर्मिती आणि दिग्दर्शन आलेला हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. आजही अनेकजण हा सिनेमा आवर्जून पाहतात.

Abhinay Berde
आमिर खानचा तो सल्ला न मानल्यामुळे महेश कोठारेंचं झालं अतोनात नुकसान ; राहतं घर विकण्याची आली पाळी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.