Phullwanti : रंगणार पखवाज विरुद्ध घुंगरांची जुगलबंदी, विद्वत्ता आणि कलेचा अनोखा संगम असलेल्या फुलवंती सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Phullwanti Trailer Out : अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांची मुख्य भूमिका असलेल्या फुलवंती सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 11 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
Phullwanti Trailer
Phullwanti TrailerEsakal
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता गश्मीर महाजनी याची मुख्य भूमिका असलेल्या फुलवंती सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आणि सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. सगळीकडे हा ट्रेलर गाजतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.