Marathi Entertainment News : अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला धर्मवीर 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सिनेमाच्या प्रोमोशनला दणक्यात सुरुवात झालीये. नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्व. धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने या भूमिकेसाठी त्याने केलेली तयारी आणि या भूमिकेविषयीची त्याची खास आठवण सांगितली.