Prathamesh Parab : पाण्यासाठी भांडणं ते चार पायऱ्यांवरचं गल्ली क्रिकेट ; प्रथमेशने उलगडल्या त्याच्या चाळीतील घरातील आठवणी

Prathamesh Parab remembers his chawl life in Mumbai : अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या चाळीतील घराच्या आठवणी एका मुलाखतीत शेअर केल्या.
Prathamesh Parab
Prathamesh Parab Esakal
Updated on

Marathi Entertainment News : अतिशय सामान्य कुटूंबातून आलेला आणि आपल्या उत्तम अभिनयाने सध्या रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. मुंबईतील अंधेरी येथील एका चाळीत राहणाऱ्या प्रथमेशने अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याच्या जिद्दीच्या जोरावर त्याने ते स्वप्न पूर्ण केलं. काही वर्षांपूर्वी त्याने मुंबईत स्वतःचा फ्लॅट घेतला. पण नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याच्या चाळीतील आठवणींना उजाळा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.