Surbhi Jyoti : कुबूल है फेम सुरभी ज्योती अडकणार विवाहबंधनात ; 'या' ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा

Surbhi Jyoti Wedding : कुबूल है या मालिकेतून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री सुरभी ज्योती तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. जाणून घ्या विवाहसोहळ्याचे खास अपडेट.
Surbhi Jyoti
Surbhi JyotiEsakal
Updated on

Entertainment News : मालिका आणि वेबसिरीजमुळे हिंदी टेलिव्हिजविश्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री सुरभी ज्योती लग्नबंधनात अडकते आहे. ती तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीशी लग्न करणार आहे. 2024 मध्ये सुमित आणि सुरभीचं लग्न होणार होतं पण काही कारणांमुळे त्यांचं लग्न पुढे ढकललं गेलं आणि त्यामुळे आता सुरभीचं या ऑक्टोबर महिन्यात शाही थाटात पार पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.