Bharat Jadhav : राज ठाकरेंकडून भरत जाधव यांचं कौतुक, म्हंटले "ही सोपी गोष्ट नाहीये..."

Raj Thackeray praised Bharat Jadhav : अभिनेते भरत जाधव यांचं राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक केलं.
Bharat Jadhav : राज ठाकरेंकडून भरत जाधव यांचं कौतुक, म्हंटले "ही सोपी गोष्ट नाहीये..."
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेते भरत जाधव यांचं लोकप्रिय नाटक 'पुन्हा सही रे सही'चा नुकताच ४४४४ वा प्रयोग पार पडला. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने खास प्रयोग बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या नाटकासह भरत जाधव यांचे मोरूची मावशी आणि अस्तित्व या नाटकाचेही प्रयोग याच नाट्यगृहात याच दिवशी पार पडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.