Dhoom 4 : धूम 4 मध्ये दिसणार रणबीर कपूर ? अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांना मिळाला डच्चू

Ranbir Kapoor In Dhoom 4 : निर्माता आदित्य चोप्रा लवकरच धूम 4 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणणार असून या सिनेमात रणबीर कपूर असणार असल्याचं म्हटलं जातंय.
Dhoom 4
Dhoom 4Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : आज अभिनेता रणबीर कपूरचा 42 वा वाढदिवस आहे. सगळीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच त्याच्या आगामी प्रोजेक्टचा घोषणांमुळेही फॅन्स चकित झाले आहेत. रणबीर लवकरच भारतातील एक गाजलेल्या सिनेसिरीजमध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे आणि ही सिरीज आहे धूम. लवकरच धूम 4ची निर्मिती केली जाणार असल्याची चर्चा असून निर्माते या सिनेमासंदर्भात रणबीरशी चर्चा करत आहेत.

Dhoom 4
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात बिचुकलेंचा धुमाकूळ, अंकिताला सुनावले खडेबोल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.