'रंग माझा वेगळा'साठी सावळीच मुलगी का नाही घेतली? लेखकाने सांगितलं खरं कारण; म्हणाला- सावळ्या मुलींनी आम्हालाच...

Rang Maza Vegla Writer Reacted On Trollers: छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेत सावळ्या रंगाच्या मुलीलाच का घेतलं नाही या प्रश्नावर आता मालिकेच्या लेखकाने उत्तर दिलं आहे.
Entertainment News
rang maza vegla esakal
Updated on

Latest Entertainment News: छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका 'रंग माझा वेगळा' ने टीआरपी यादीत अनेक वर्ष पहिलं स्थान मिळवलं होतं. या मालिकेचा टीआरपी कायम ६ च्या वर राहिला. मालिकेतील दीपावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मालिकेत हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अनघा भगरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली होती. मात्र रेश्मा मुळात गोरी आहे आणि मालिकेसाठी तिला सावळी बनवण्यात आली. मेकअप करून तिचा रंग बदलण्यात आला होता. यावरून मालिका आणि निर्माते ट्रोलही झाले. दीपाच्या भूमिकेसाठी मुळातच सावळ्या मुलीला का घेतलं नाही असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केलेला. आता एका मुलाखतीत मालिकेच्या लेखकाने यावर उत्तर दिलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.