Singham Again Trailer Launch : "माझी लेक बेबी सिंबा" ; सिंघमच्या ट्रेलर लाँचला रणवीरने केलं लेकीचं कौतुक , बायकोविषयी म्हणाला...

Ranveer Singh talks about his baby daughter : अभिनेता रणवीर सिंहने 'सिंघम अगेन' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. यावेळी त्याने दीपिकाच्या अनुपस्थीतीचं कारण सांगितलं तर त्याच्या लेकीचंही कौतुक केलं.
Singham Again Trailer Launch
Singham Again Trailer LaunchEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : रोहित शेट्टीच्या आगामी सिंघम अगेन सिनेमाचा ट्रेलर लाँच थाटात पार पडला. सिनेमाच्या ट्रेलर लाँच संपूर्ण कास्टने हजेरी लावली होती. कलाकारांना बघायला अनेकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी केली होती. नुकताच बाबा झालेल्या रणवीर सिंहनेही या कार्यक्रमाला हजेरी लावत सगळ्यांची मनं जिंकली .

Singham Again Trailer Launch
Deepika Padukone & Ranveer Singh: दीपिका-रणवीरने ठेवलं अनुष्का-विराटच्या पावलावर पाऊल; लेकीबाबत घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.