Baba Siddique : म्हणून शाहरुख बाबा सिद्दिकीच्या अंत्यसंस्काराला राहिला गैरहजर ; जाणून घ्या कारण

Shahrukh not attend baba siddique funeral : दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा चांगला मित्र असलेल्या शाहरुख खानने त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नाही. काय आहे त्यामागील कारण जाणून घेऊया.
Shah rukh khan
Shah rukh khanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : सलमान खानचे खास मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली पण सलमानच्या बरोबरीनेच त्यांचा जवळचा मित्र असलेला शाहरुख खान हजर राहिला नाही. त्यामुळे शाहरुख या राजकीय आणि गुन्हेगारी प्रकरणापासून स्वतःला वाचवतो आहे अशी चर्चा सगळीकडे रंगली होती.

Shah rukh khan
Alia Bhatt : "मी मोबाईलमध्ये पुरावा जपून ठेवलाय" राहामुळे झालं होतं रणबीर-आलियामध्ये भांडण ; लेकीबद्दल बोलताना अभिनेत्री भावूक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.