Dill Mil Gaye : दिल मिल गये या गाजलेल्या मालिकेतील डॉ. रिद्धिमा आठवतेय का ? आता ओळखणंही झालंय कठीण

Dill Mill Gaye Fame Dr. Riddhima's shocking transformation : स्टार वन या चॅनेलवर गाजलेल्या दिल मिल गये या मालिकेला अनेकजण अजूनही मिस करतात. या मालिकेत डॉ. रिद्धिमा ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांना धक्का बसला.
Dill mill Gaye
Dill mill GayeEsakal
Updated on

Entertainment News : स्टार वन या चॅनेलवरील गाजलेली दिल मिल गये ही मालिका आठवतेय का ? हॉस्पिटल आणि तेथील डॉक्टर्सच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका 2008,मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मोहनीश बहल, करण सिंह ग्रोव्हर, शिल्पा आनंद, शिल्पा तुळसकर यांची या मालिकेत मुख्य भूमिका होती. नेहमीच्या सास-बहू मालिकांनाही या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत मागे टाकलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.