Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Rhea Chakraborty summoned for 500 crore rupee mobile app scam : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 500 कोटी हायबॉक्स मोबाईल ॲप घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे.
Rhea Chakraborty
Rhea ChakrabortyEsaksal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही काळापासून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणामुळे तिला अटक करण्यात आली होती. पुढे ड्रग्स प्रकरणातही तिच्यावर बरेच आरोप करण्यात आले. आता ती मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून काम करते. तर पॉडकास्टच्या माध्यमातून ती अनेकांच्या मुलाखतीही घेते. त्यातच तिला दिल्ली पोलिसांनी 500 कोटी हायबॉक्स मोबाईल ॲप घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे.

Rhea Chakraborty
Snehal Tarde praised Pravin : पत्नी स्नेहलला पती प्रवीण तरडेंचा अभिमान, म्हणते "कोणतही व्यसन नसताना.."
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.