Riteish & Genelia : चिकनी चमेलीवर थिरकले रितेश-जिनिलिया ; नेटकरी म्हणाले...

Riteish -Genelia Chikani Chameli dance went viral : महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश-जिनिलियाने चिकनी चमेली या गाण्यावर धमाल डान्स केला. सोशल मीडियावर त्यांचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Riteish Deshmukh
Riteish DeshmukhEsakal
Updated on

Marathi Entertainment News : महाराष्ट्राचे दादा -वाहिनी रितेश-जिनिलिया कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग असलेल्या या दोघांचे रील्सही अनेकदा व्हायरल होतात. गेले काही दिवस शूटिंग निमित्त रितेश परदेशात होता. तो परत येताच या दोघांनी त्यांच्या मित्रमंडळींबरोबर जोरदार पार्टी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.