Bigg Boss Marathi 5 : आर्याला दाखवला जाणार बाहेरचा रस्ता ? भाऊच्या धक्क्यावर रितेश काय सुनावणार शिक्षा ?

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळे आर्या जाधववर कडक कारवाई होणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सध्या त्यात झालेल्या वादामुळे खूप चर्चेत आहे. कॅप्टनसी टास्क दरम्यान स्पर्धक आर्या जाधवने निक्की तांबोळीच्या कानाखाली मारली आणि याचे तीव्र पडसाद सगळीकडे उमटले आहेत. आर्याच्या सपोर्टला अनेक प्रेक्षक उभे असले तरीही तिने नियम भंग केल्यामुळे तिच्यावर कडक कारवाई होणार असल्याचं म्हटलं जातंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.