Sachin Pilgaonkar : तर रडकी नाही कॉमेडी असती 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका ; सचिन यांचा महत्त्वपूर्ण खुलासा

Sachin Pilgaonkar shared interesting memory of Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Serial : अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सास भी कभी बहू थी या मालिकेविषयीचा खास किस्सा त्यांच्या आत्मचरित्रात सांगितला आहे. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया.
Sachin Pilgaonkar
Sachin PilgaonkarEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे सचिन पिळगावकर. आजवर सचिन यांनी अनेक मराठी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. तर हिंदी विनोदी मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं. त्यांची तू तू में में , रिन एक दो तीन, हद कर डी या त्यांच्या काही गाजलेल्या कॉमेडी मालिका. पण तुम्हाला माहितीये का ? एकता कपूरची गाजलेली मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीचं नावही कॉमेडी मालिकांच्या यादीत जोडलं गेलं असतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.