Viral Video : "काळवीटाची शिकार कुणीतरी दुसऱ्यानेच..." ; सलमानची ती जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल

Salman Khan Viral Interview : काळवीट शिकार प्रकरणाबाबत सलमानची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. काय म्हणालेला सलमान घेऊया जाणून.
Salman Khan
Salman KhanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : लॉरेंस बिष्णोईकडून सलमानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे नव्वदच्या दशकात गाजलेलं काळवीट शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. 1998 साली रिलीज झालेल्या हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती पण नंतर त्याला जामीनही मंजूर झाला.

Salman Khan
Kapil Sharma : कपिल शर्मा बनला सगळ्यात महागडा टीव्ही स्टार ? कमाई ऐकून व्हाल चकित
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.