Salman Khan : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ ; घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Salman Khan's security increased after Baba Siddique shot dead : बांद्रयाचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.
Salman Khan
Salman KhanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : आमदार बाबा सिद्दीकी यांची काल 12 ऑक्टोबरला गोळी झाडून हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ते नेते होते. शनिवारी रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. यातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून वांद्रे पूर्व येथील खेरवाडी सिग्नलजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या हत्येनंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.