Salman Khan : सलमानच्या टीमने अमेरिकन फॅन्ससाठी जारी केला अलर्ट ! काय आहे कारण ? घ्या जाणून

Salman Khan's team issues scam alert : अभिनेता सलमान खानच्या टीमने त्याच्या अमेरिकन फॅन्ससाठी स्कॅम अलर्ट जारी केलाय. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Salman Khan
Salman KhanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या टीमने एक स्कॅम अलर्ट जारी केला आहे जो त्याच्या अमेरिकन फॅन्सना सावध करण्यासाठी आहे. 2024 मध्ये सलमानचं नाव असलेलं कोणत्याही शोचं तिकीट खरेदी करू नये अशी विनंती यात करण्यात आली आहे. या अलर्टनुसार काही असामाजिक शक्ती सलमानच्या नावाचा गैरवापर करून खोटा शो आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे लोकांच्या संपर्कात येऊन अनेक चाहत्यांनी तिकीट खरेदी केली आणि त्यात त्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.