Salman Khan : करिअरवरील धोका लक्षात येऊनही साकारली HIV बाधित व्यक्तीची भूमिका ; भाईजानच्या दिलदारपणाचं होतंय कौतुक

Salman Khan played HIV positive person role : अभिनेता सलमान खानने एका सिनेमात करिअरला धोका असतानाही HIV बाधित व्यक्तीची भूमिका साकारली होती. काय आहे का किस्सा जाणून घेऊया.
Salman Khan
Salman KhanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेता सलमान खानने कायमच बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जगभरात चाहते असलेल्या सलमानच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. याबरोबरच सलमान ओळखला जातो ते त्याच्या दिलदार स्वभावासाठी. सलमानने काही सिनेमांत फक्त त्याच्या मित्रांची मदत करण्याकरिता किंवा निर्मात्याला मदत करण्यासाठी भूमिका साकारल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.