Viral Video : धावत्या कारमध्ये सपना चौधरीची रील; नेटकरी चिडले - "जीवाला धोका..."

Sapna Chaudhary reel in speeding car went viral : हरयाणवी डान्सर सपना चौधरीचं कारमधील रील व्हायरल झालं असून अनेकांनी कमेंट करत तिच्यावर टीका केली आहे.
Sapna Chaudhary
Sapna ChaudharyEsakal
Updated on

Entertainment News : हरियाणवी डान्सर अंगी गायिका सपना चौधरी कायमच तिच्या वादग्रस्त कृत्यांमुळे चर्चेत असते. तिचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. तिने धावत्या कारमध्ये रील बनवली असून तिच्या वागण्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Sapna Chaudhary
Sai Tamhankar: गणिताच्या प्रश्नाचं उत्तर देताना सई ताम्हणकरचं ततपप; येईना ३ चा पाढा, तुम्हाला येतंय का उत्तर? व्हिडिओ व्हायरल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.