Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या स्वागताला शर्वरीने नेसली 35 वर्षं जुनी साडी ; हा आहे इतिहास

अभिनेत्री शर्वरी वाघने गणपतीच्या स्वागताला खास साडी नेसली आहे. काय आहे यामागील इतिहास घ्या जाणून.
Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या स्वागताला शर्वरीने नेसली 35 वर्षं जुनी साडी ; हा आहे इतिहास
Updated on

सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा होतोय. अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय. सेलिब्रिटीजच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख कमावलेली मराठी अभिनेत्री शर्वरीनेही बाप्पाचं थाटात स्वागत केलं. गणेशचतुर्थीनिमित्त शर्वरी तिच्या गावी गेलीये. सोशल मीडियावर तिने शेअर केलेले फोटो चर्चेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.