Amitabh Bachchan : शोले फ्लॉप झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी बोलावली इमर्जन्सी मिटिंग ; "हा सगळा मूर्खपणा..."

Amitabh Bachchan and team called emergency meeting after sholay flop : शोले सिनेमा सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये फ्लॉप ठरल्यावर अमिताभ यांनी इमर्जन्सी मिटिंग बोलावली होती. काय घडलं होतं नेमकं जाणून घेऊया.
Sholay
SholayEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी लिहिलेला शोले हा बॉलिवूडमधील क्लासिक सिनेमांपैकी एक ओळखला जातो. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. या सिनेमाला भरभरून यश मिळालं असलं तरीही हा सिनेमा सुरुवातील फ्लॉप ठरला होता ही कथा सर्वश्रुत आहे. पण तुम्हाला माहितीये का ? हा सिनेमा फ्लॉप ठरतच अमिताभ बच्चन यांच्यासकट सिनेमाच्या टीमने एक खास मिटिंग बोलावली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.