Ranveer Singh : उरी फेम दिग्दर्शक रणवीरसोबत बनवणार स्पाय सिनेमा, थायलंड येथे होणार शूटिंग

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट २५ जुलैपासून थायलंड येथे शूट होणार आहे.
Ranveer Singh
Ranveer Singh Sakal
Updated on

उरी : द सर्जिकल स्ट्राइक फेम दिग्दर्शक आदित्य धर एक चित्रपट बनवत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हा चित्रपट स्पाय युनिव्हर्सवर आधारित असून या चित्रपटात रणवीर सिंगचे आधीच नाव कन्फर्म झाले होते.

अशातच त्याच्यासोबत बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट २५ जुलैपासून थायलंड येथे शूट होणार आहे. येत्या सहा महिन्यांत चित्रपटाची शूटिंग पूर्ण होऊ शकते. या चित्रपटात रणवीरसोबत, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन, यामी गौतम आणि अर्जुन रामपालसुद्धा झळकणार आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com