Shraddha Kapoor : चाहत्याने केली श्रद्धाचा आधारकार्डवरील फोटो पोस्ट करण्याची मागणी , अभिनेत्री म्हणाली,"तुम्हाला सहन होणार.."

Fan demands to Shraddha Kapoor to post her photo on Aadhar Card : अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. पण नुकत्याच तिच्या चाहत्याने केलेल्या अजब मागणीवर तिने दिलेलं भन्नाट उत्तर चर्चेत आहे.
Shraddha Kapoor
Shraddha Kapoor Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या स्त्री 2 या सिनेमामुळे चर्चेत आहे. श्रद्धाचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तर श्रद्धा स्त्री 3 मध्ये दिसणार का ? याची चर्चाही सगळीकडे रंगली आहे. त्यातच श्रद्धाच्या एका कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर तिची ही कमेंट चर्चेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.