Stree 2
Stree 2Esakal

Stree 2 : स्त्री 2 च्या यशानंतर वाढली श्रद्धाची प्रसिद्धी, पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागे

Actress Shraddha Kapoor surpasses PM Modi in follower count after Stree 2 : स्त्री २ च्या यशामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.
Published on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या स्त्री २ या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिच्या या सिनेमाला सध्या भव्यदिव्य यश मिळालं असून श्रद्धाच्या प्रसिद्धीमध्येही खूप वाढ झाली आहे. श्रद्धाने सोशल मीडियावर नुकतंच फॉलोअर्सच्या यादीत पंतप्रधान मोदींनाही मागे टाकलं आहे.

Loading content, please wait...