Singham Again : बजरंगबलीचा जयघोष करणारं सिंघम अगेनचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Singham Again : येत्या दिवाळीच्या दिवशी ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’मध्ये बॉक्स ऑफिसवर कडवी स्पर्धा होणार आहे. या संघर्षादरम्यान, निर्माते आपापल्या चित्रपटांसाठी बझ तयार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
Singham Again
Singham Againesakal
Updated on

येत्या दिवाळीच्या दिवशी ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’मध्ये बॉक्स ऑफिसवर कडवी स्पर्धा होणार आहे. या संघर्षादरम्यान, निर्माते आपापल्या चित्रपटांसाठी बझ तयार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘भूल भुलैया ३’चे पहिले गाणे रिलीज झाले होते आणि आता ‘सिंघम अगेन’नेदेखील आपले पहिले गाणे प्रदर्शित केले आहे.

हेही वाचा

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.