Ganeshotsav 2024 Video : आली गौराई अंगणी...अभिनेत्री स्मिता तांबे आणि मंजिरी फडणीसमध्ये रंगले गौरी-गणपतीचे खेळ

सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो अभिनेत्री स्मिता तांबे च्या घरी ही गणपती बाप्पाचा आगमन झाले यावेळी स्मिताने तिची मैत्री मंजरी बरोबर गौरी गणपतीचे खेळ खेळले.
Smita Tambe
Smita TambeEsakal
Updated on

सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आहे प्रत्येकाच्या घरी बाप्पाचा आगमन झाले आहे अगदी कलाकारांनी ही बाप्पाचं थाटात स्वागत केलं सेलिब्रिटीच्या घरातील बाप्पांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी ही गणपती बाप्पाचं आगमन झालं

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.