Smita Patil : ते सुपरहिट गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील धाय मोकलून रडल्या ; काय घडलं नेमकं घ्या जाणून

When Smita Patil Cried After Song Shoot : अभिनेत्री स्मिता पाटील एका गाण्याच्या शुटिंगनंतर धाय मोकलून रडल्या. काय होतं कारण जाणून घ्या.
Smita Patil and Amitabh Bachchan
Smita Patil and Amitabh Bachchan Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड मधील एक सुंदर अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. सौंदर्य आणि दमदार अभिनय यांचा सुंदर मिलाफ असलेल्या स्मिता पाटील यांचा आज स्मृतिदिन. स्मिता यांचा आज 69 वा वाढदिवस. आजही स्मिता यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या स्मृतीत घर करून आहेत. तर त्यांची काही गाणीही खूप गाजली. जाणून घेऊया त्यांच्या अशाच एका गाजलेल्या गाण्याविषयी खास किस्सा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.