Phullwanti : "त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या रूममध्ये झोपायचे" ; दिग्दर्शिका झालेल्या स्नेहल तरडे यांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास

Actress and director Snehal Tarde shared her inspirational struggle journey : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या काळातील आठवणी शेअर केल्या. त्यांना पहिली मालिका कशी मिळाली , त्यांना मुंबईला सुरुवातीच्या काळात कसा होता याविषयी जाणून घेऊया.
Snehal Tarde and Smita Talwalkar
Snehal Tarde and Smita Talwalkar Esakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फुलवंती या सिनेमाची. 11 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या सिनेमातून अभिनेत्री स्नेहल तरडे दिग्दर्शिका म्हणून पदार्पण करत आहेत. अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख मिळवणाऱ्या स्नेहल यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाविषयी सगळेचजण उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील स्ट्रगलबद्दल खुलासा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.