Abol Pritichi Ajab Kahani : "माफ करा..." प्रेक्षकांसाठी खास पत्र लिहीत मालिकेने घेतला निरोप ; प्रेक्षक म्हणाले...

Abol Pritichi Ajab Kahani Off Air : सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या निमित्त मालिकेच्या टीमने खास पत्र लिहिलं.
Abol Pritichi Ajab Kahani
Abol Pritichi Ajab Kahani Esakal
Updated on

Marathi Entertainment News : सोनी मराठीवरील अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. सोशल मीडियावर मालिकेच्या टीमने पोस्ट शेअर करत ही बातमी जाहीर केली. मालिकेच्या चाहत्यांना या सरप्राईजने खूप मोठा धक्का बसला. राजवीर आणि मयुरीची हटके लव्हस्टोरी असलेली ही मालिका प्रेक्षकांना आवडली होती.

Abol Pritichi Ajab Kahani
Bigg Boss Marathi 5: हे महागात पडेल... कालच्या भाऊच्या धक्क्यावर भडकले प्रेक्षक; म्हणतात- रितेशसुद्धा निक्कीलाच
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.