"ही त्यांची पुण्याई" ; आई-वडिलांचा रुग्णालयातील फोटो शेअर करत स्पृहाने मानले चाहत्यांचे आभार , हे आहे कारण

Spruha Joshi's Parents Hospitalised : अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. काय आहे कारण जाणून घेऊया.
Spruha Joshi
Spruha JoshiEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री, कवयित्री आणि गीतकार स्पृहा जोशी कायमच चर्चेत असते. फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेविश्वातही ती स्वतःचा ठसा उमटवू पाहते आहे. नुकताच स्पृहाचा वाढदिवस झाला पण तिला काही कारणामुळे तिच्या चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा स्वीकारता आल्या नाहीत. याच कारण तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांची माफी मागितली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.