Hina Khan Viral Video : कॅन्सरची ट्रीटमेंट सुरु असताना हिनाने नववधूच्या वेषात केला रॅम्प वॉक ; म्हणाली ,"तुमच्या अडचणींशी..."

Hina Khan Ramp walk went viral : अभिनेत्री हिना खानने कॅन्सरवर उपचार सुरु असतानाच नववधूच्या वेषात रॅम्प वॉक केला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
HIna Khan
HIna KhanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान कॅन्सर या गंभीर आजाराचा सामना करतेय. हिनाला तिसऱ्या स्टेजचा स्तनांचा कॅन्सर असून काही महिन्यांपूर्वीच त्याचं निदान झालं. तिचं ऑपरेशन झालं असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोशल मीडियावर ती याबाबतचे अपडेट्स शेअर करत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.