संगीत मानापमान सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित ; वैदेही साकारणार भामिनी तर सुबोध दिसणार 'या' भूमिकेत

Subodh Bhave New Movie Cast Announcement : अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावेने त्याच्या आगामी सिनेमातील कलाकारांची नावं नव्या पोस्टरच्या माध्यमातून उघड केली.
Sangit Manapaman Poster
Sangit Manapaman PosterEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाबरोबरच सुबोध आता निर्मिती क्षेत्रातही उतरला आहे याबरोबरच त्याने 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. कट्यार काळजात घुसली या सिनेमाच्या भव्यदिव्य यशानंतर सुबोध पुन्हा एकदा त्याने दिग्दर्शित केलेला आणखी एक सांगीतिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.