Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Bigg Boss Marathi 5 Latest Voting Trend : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड फिनाले उद्या पार पडणार आहे. जाणून घेऊया व्होटिंग ट्रेंड्समध्ये कोण आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर.
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चांगलाच गाजला. गेले दोन महिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या बिग बॉस मराठीचं अखेरचं काऊंटडाऊन सुरु झालंय. उद्या 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. प्रेक्षक फायनॅलिस्ट स्पर्धकांना भरभरून मतं देत आहेत पण व्होटिंग ट्रेंड्समध्ये कोण आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.