Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेनिफरनंतर गुरुचरणनेही असित मोदींची पोलखोल ; तारक मेहता फेम अभिनेता म्हणाला,"त्यांना जेनिफरला..."

Gurucharan Singh revealed Asit Modi and Jennifer Controversy : अभिनेता गुरुचरण सिंहने असित मोदी आणि जेनिफर बन्सीवाल यांच्यातील वादाबाबत महत्त्वपूर्ण गोष्टींविषयी खुलासा केला.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : जेनिफरनंतर गुरुचरणनेही असित मोदींची पोलखोल ; तारक मेहता फेम अभिनेता म्हणाला,"त्यांना जेनिफरला..."
Updated on

Bollywood Entertainment News : तारक मेहता का उलटा चष्मा ही सब टेलिव्हिजनवर सुरु असलेली मालिका आजही लोकप्रिय आहे. या मालिकेत रोशन सिंह सोढी या भूमिकेतून अभिनेता गुरुचरण सिंह घराघरात पोहोचला. काही काळाने त्याने त्याच्या आई - वडिलांच्या तब्येतीच्या कारणामुळे ही मालिका सोडली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याबद्दल भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com