The Sabarmati Report : 'द साबरमती रिपोर्ट' रिलीजची तारीख ठरली या दिवशी होणार चित्रपट रिलीज !

चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवं पोस्टर पोस्ट केलं आहे " ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा!
The Sabarmati Report will release on this date social media
The Sabarmati Report will release on this date 15th nov 2024 social mediasakal
Updated on

The Sabarmati Report : राशी खन्ना स्टारर 'द साबरमती रिपोर्ट' 15 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार निर्मात्यांनी केलं नवीन पोस्टर शेअर संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.