Zee Marathi New Serial : लक्ष्मीनिवास या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज ; हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवींच्या नावाची चर्चा

Zee Marathi New Serial Promo Released : झी मराठीवर लक्ष्मीनिवास ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जाणून घेऊया या नवीन मालिकेविषयी आणि त्यातील कास्टविषयी.
Harshada Khanvilkar and Tushar Dalvi
Harshada Khanvilkar and Tushar DalviEsakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्या मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नवीन मालिका पाहायला मिळत आहेत. नुकतीच सावळ्याची जणू सावली या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेची चर्चा असतानाच आता आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली.

Harshada Khanvilkar and Tushar Dalvi
Bigg Boss Marathi 5 : "आर्याने मला मारलं तिला बाहेर काढा"; निक्कीची तक्रार की बालहट्ट , नेटकरी म्हणाले...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.