National Award 2024 : वाळवी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला सिनेमाच्या टीमची अनुपस्थिती ; निर्माती म्हणाली...

Vaalvi Movie Team Absent At National Award Ceremony : राष्ट्रीय पुरस्कार 2023 च्या वितरणाचा समारंभ थाटात पार पडला. पण या सोहळ्याला वाळवी सिनेमाच्या टीमने गैरहजेरी लावली. काय होतं यामागचं कारण जाणून घेऊया.
Vaalvi
VaalviEsakal
Updated on

Marathi Entertainment News : नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची सगळीकडेच चर्चा झाली. या सोहळ्याला सर्व विभागातील पुरस्कार विजेत्या मान्यवरांनी हजेरी लावली. पण सगळ्यांना एका सिनेमाच्या टीमची अनुपस्थिती खटकली आणि ही टीम होती सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मराठी विभाग पटकावणारी वाळवी सिनेमाची टीम. राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला या सिनेमाच्या टीमतर्फे कुणीच हजर नव्हतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.