Bigg Boss Marathi 5 : "निक्की आणि अरबाजपासून ठरवून पण लांब राहू शकलो नाही" ; वैभवने घरातून बाहेर आल्यावर व्यक्त केली खंत

Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Interview : बिग बॉस मराठी सीजन 5 मधून सातव्या आठवड्यात वैभव चव्हाण घराबाहेर पडला. यावेळी त्याने त्याची खंत व्यक्त केली.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Esakal
Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मधून सातव्या आठवड्यात वैभव चव्हाण आणि आर्या जाधव बाहेर पडले. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारल्यामुळे तिला शोमधून निष्कासित करण्यात आलं तर व्हॉटस कमी पडल्यामुळे वैभव चव्हाण घराबाहेर पडला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैभवने त्याची खंत व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.