Bigg Boss Marathi 5 : वर्षा कि सूरज व्होटिंग ट्रेंड्समध्ये कोण आघाडीवर आणि कोणाला घरातून काढण्याची प्रेक्षकांनी केली तयारी ?

Bigg Boss Marathi 5 Latest Voting Trends : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये आठव्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांचे व्होटिंग ट्रेंड समोर आले आहेत. कुणाला मिळाली आहेत भरभरून मतं आणि कोण आहे पिछाडीवर जाणून घेऊया.
bigg boss marathi season 5
bigg boss marathi season 5 Esakal
Updated on

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात आता पुढे जाण्यासाठी चुरशीची लढाई सुरु झाली असून या आठवड्यत पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाले. यावेळी घरातून कोण बाहेर पडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आतापासूनच निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.