Hema Malini : मुंबईतील त्या बंगल्यात राहायला जाताच हेमामालिनी यांना आलेला विचित्र अनुभव ; ताबडतोब सोडलेलं राहतं घर

Hema Malini birthday special story : अभिनेत्री हेमामालिनी सध्या अभिनयक्षेत्रात सक्रिय नसल्या तरीही त्यांची लोकप्रियता अजून कायम आहे. जाणून घेऊया मुंबईतील त्यांच्या घरात त्यांना आलेल्या विचित्र अनुभवाविषयी.
Hemamalini
HemamaliniEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनयाबरोबरच राजकारणात यशस्वी जम बसवल्यानंतर बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी आता चंदेरी दुनियेपासून दुरावल्या आहेत. पण अजूनही वयाच्या 76 व्य वर्षी त्या त्यांच्या मुलींबरोबर डान्स शोज करतात. उत्तम नृत्यांगना असलेल्या हेमामालिनी यांचे अनेक शो गाजतात. पण तुम्हाला माहितीये का ? हेमामालिनी जेव्हा मुंबईत नवीन रहायला आल्या होत्या तेव्हा त्यांना एक विचित्र अनुभव आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.