Anuradha Paudwal : 'असा' मिळाला अनुराधा पौडवाल यांना पहिला ब्रेक , एकेकाळी लता मंगेशकरांनाही टाकलं होतं पिछाडीवर

Singer Anuradha Paudwal gets State Award : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. जाणून घेऊया त्यांच्या पहिल्या ब्रेकविषयीचा किस्सा.
Anuradha Paudwal
Anuradha Paudwal Esakal
Updated on

Entertainment News : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. सन २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आला आहे. अनुराधा यांनी आजवर अनेक गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. त्यांच्या रोमँटिक गाण्यांबरोबरच त्यांनी गायलेल्या आरत्या, भक्तीगीत सुपरहिट झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.