Bhool Bhulaiyya 3 : भुलभुलैय्याच्या सॉंग प्रीमियरला कार्तिक - विद्याची मस्ती ; केमिस्ट्रीने जिंकली प्रेक्षकांची मनं

Vidya - Kartik Beautiful Bond : अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता कार्तिक आर्यनच्या सुंदर बॉण्डने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Kartik Aaryan & Vidya Balan
Kartik Aaryan & Vidya BalanEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : कार्तिक आर्यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा भुलभुलैय्या 3 सध्या सगळीकडे चर्चेत आहे या सिनेमाचा ट्रेलर या सिनेमाची गाणी खूप गाजली आणि आता सगळेजण प्रतीक्षा करतायेत या सिनेमाच्या रिलीजची नुकताच या सिनेमाचा सॉन्ग प्रीमियर थाटात पार पडला आणि यावेळी कार्तिक आणि विद्याच्या बॉंडिंग ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं

Kartik Aaryan & Vidya Balan
राधिकाला मिळाला होता 'बोटोक्स सर्जरी' करण्याचा सल्ला;वाचा 'ते' डार्क सीकेट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.