Bollywood Entertainment News : अभिनेता विवेक ओबेरॉय कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भरभरून बोलत असतो. नुकतंच त्याने जुन्या रिलेशनशिपवर मोकळेपणाने बाष केलं. त्याने सांगितलं की बालपणात त्याने त्याच पहिलं प्रेम गमावल्यानंतर, इतरांशी बोलणं, एका गंभीर नात्यात येणं त्याच्यासाठी कसं कठीण झालं होतं. त्याने हे सुद्धा सांगितलं कि त्याने आतापर्यंत कुणालाही फसवलं नाही आणि त्याने सगळ्यांबरोबर त्याचे संबंध जपले आहेत.