Amitabh Bachchan : गरीब म्हणून लंडनमधील दुकानदाराने केला बिग बींचा अपमान ; अमिताभ यांनी दिलं असं प्रत्युत्तर

Amitabh Bachhan's intelligent reply to disrespectful shopkeeper in london : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लंडनमधील एका दुकानदाराने त्यांचा अपमान केल्यावर त्याला कसं सडेतोड प्रत्युत्तर दिलं याची आठवण शेअर केली.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट, त्यांचा अभिनय यांची चर्चा कायमच पाहायला मिळते. त्यांचा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला कार्यक्रम कौन बनेगा करोडपतीचा सध्या 16 वा सीजन सुरु आहे. या शोदरम्यान ते त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव शेअर करत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी त्यांना आलेला अनुभव शेअर केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.