Baba Siddique Murder : जेव्हा सलमानने केलेली बाबा सिद्दीकी यांची आमदार बनण्यात मदत ; मोदींसोबतचा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत

Narendra Modi & Salman Khan Viral Old Video : अभिनेता सलमान खानने एकेकाळी बाबा सिद्दीकी यांच्या निवडणूक प्रचारामध्ये सहभाग घेतला होता इतकंच नाही तर मोदींसमोरही बाबा सिद्दीकी यांचं कौतुक केलं होतं. हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
Salman Khan & Baba Siddique
Salman Khan & Baba SiddiqueEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बांद्रा मतदारसंघाचे आमदार बाबा सिद्दीकी यांची काल 12 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि बॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी आणि सलमान यांचे घनिष्ट संबंध होते त्यामुळे सलमानशी असलेल्या जवळकीमुळेच ही हत्या झाल्याचं अनेकजण म्हणत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.