Prashant Damle : हास्यसम्राट प्रशांत दामले का बनले हिटलर? ‘मु. पो. बोंबिलवाडी’ मधल्या भूमिकेबद्दल दिलं स्पष्टीकरण

Who Play Hitler : कोण होणार हिटलर? या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता  मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटात ज्येष्ठ व लोकप्रिय रंगकर्मी प्रशांत दामले हिटलरची भूमिका साकारणार आहेत
Prashant Damle
Prashant Damlesakal
Updated on

कोण होणार हिटलर?’, या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता  मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटात ज्येष्ठ व लोकप्रिय रंगकर्मी प्रशांत दामले हिटलरची भूमिका साकारणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.