Ye Re Ye Re Paisa 3 :नव्या वर्षात रिलीज होणार ये रे ये रे पैसा 3 सिनेमा, पुन्हा एकदा त्याच कलाकारांबरोबर पाहायला नवी धमाल

Ye Re Ye Re Paisa Release Date : संजय जाधव दिग्दर्शित ये रे ये रे पैसा हा सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.
Ye Re Ye Re Paisa 3 :नव्या वर्षात रिलीज होणार ये रे ये रे पैसा 3 सिनेमा, पुन्हा एकदा त्याच कलाकारांबरोबर पाहायला नवी धमाल
Updated on

मराठी चित्रपटसृष्टीत 'ये रे ये रे पैसा' मल्टिस्टारर चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल 'ये रे ये रे पैसा ३' बहुचर्चित आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, नव्या वर्षात ३ जानेवारी २०२५ रोजी 'ये रे ये रे पैसा ३' चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.