Zee Marathi Award 2024 : झी मराठीच्या नायिकांनी साकारल्या नवशक्ती ; प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

Zee Marathi Award 2024 Actors Performance : झी मराठी अवॉर्ड्स2024 मध्ये अभिनेत्रींनी नवदुर्गांची रूपं साकारली. जाणून घेऊया त्यांच्या या हटके परफॉर्मन्सविषयी.
Zee Marathi
Zee MarathiEsakal
Updated on

Marathi Entertainment News : झी मराठी अवॉर्ड्स 2024 हा भव्यदिव्य सोहळा थाटात पार पडला. यंदा झी मराठी अवॉर्ड्सच 25 वं वर्षं आहे. या सोहळ्यात प्रेक्षकांना अनेक सरप्राइजेस पाहायला मिळणार आहेत . या 25 वर्षांच्या अद्भुत प्रवासानिमित्ताने कलाकारही बरीच सादरीकरण सादर करणार आहेत. या दिवाळीत प्रेक्षकांना अद्वितीय गोष्टी पहायला मिळणार आहेत त्यामुळे ही दिवाळी आणखी आनंदात जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.