Modi Government: मोदी सरकारची दहा वर्षं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा

10 Years of Modi Government: 2014च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपाने देशभरात अशा घोषणा असलेल्या जाहिराती केल्या होत्या. तेव्हा काँग्रेस सरकारवर नाराज असलेल्या जनतेमध्ये सत्ता बदलाची एक आशा निर्माण झाली होती. मोदी सरकार आल्यानंतर खरंच 'अच्छे दिन' येणार असं देशातील जनतेला वाटत होतं.
10 Years of Modi Government How has India's Economy changed
10 Years of Modi Government How has India's Economy changed Sakal
Updated on

'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार...'

'हम मोदीजी को लाने वाले हैं, अच्छे दिन आने वाले हैं...'

2014च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपाने देशभरात अशा घोषणा असलेल्या जाहिराती केल्या होत्या. तेव्हा काँग्रेस सरकारवर नाराज असलेल्या जनतेमध्ये सत्ता बदलाची एक आशा निर्माण झाली होती. मोदी सरकार आल्यानंतर खरंच 'अच्छे दिन' येणार असं देशातील जनतेला वाटत होतं. या आशेमुळे बहुतांश मतदारांनी भाजपला मतदान केले आणि भाजपने लोकसभेच्या 282 जागा जिंकल्या. बिगर काँग्रेस पक्षाला बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.